डिलिव्हरी ही फक्त सुरुवात आहे
तुम्ही जिन्नस तयार करता. आम्ही तुम्हाला व्यवसाय वाढवण्यात मदत करू शकतो. नवीन लोकांपर्यंत पोहोचा, मूल्यवान डेटा मिळवा आणि डिलिव्हरीच्या लवचिक पर्यायांद्वारे विस्तार करण्यासाठी नवनवीन कल्पना आत्मसात करा. तुम्ही कोणत्याही प्रकारचे रेस्टॉरंट चालवत असलात तरी आ'म्ही तुमच्या यशासाठी समर्पित आहोत.
तुम्ही खूप काही करू शकता
तुमच्या संपूर्ण व्यवसायाला बूस्ट करा
आम्ही रेस्टॉरंट्सचे संचालन, मार्केटिंग आणि विस्तार यासाठी अगदी पहिल्या दिवसापासून मदत करतो.
तुम्हाला हवे तसे पोहचवा
Uber प्लॅटफॉर्म वापरुन पोहचवणाऱ्या लोकांशी जोडले जा, तुमचा स्वतःचा पोहचवणारा कर्मचारीवर्ग वापरा किंवा ग्राहकांना स्वतः पिकअप करू द्या—तुमच्यासाठी जे पर्याय एकत्रितपणे योग्य ठरतील त्यांंचा वापर करा.
सखोल माहिती आणि डेटा जाणून घ्या
आज ' ची आव्हाने आणि उद्या ' च्या संधींवर काम करण्यात तुमची मदत करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तुमच्या रेस्टॉरंट व्यवस्थापकमध्ये कृतीयोग्य नंबर्स आणि प्रतिसाद पहा.
आमच्यासोबत व्यवसायवृद्धी करा
लाखो मासिक सक्रिय सदस्य
2019 च्या तिसऱ्या तिमाहीत Uber Eats आणि Uber अॅप्सचे 103 दशलक्ष मासिक सक्रिय प्लॅटफॉर्म उपभोक्ते होते.*
बिलियन यूएसडी
Uber Eats ला 2019 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये एकूण बुकिंग्जमधून $3.65 अब्ज उत्पन्न मिळाले, 2018 च्या तिसऱ्या तिमाहीहून 73% अधिक.**
मिनिटे आणि त्याहून कमी
Uber प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या पोहचवणाऱ्या लोकांचा पोहचवण्यास लागणारा जागतिक सरासरी कालावधी 30 मिनिटांपेक्षा कमी आहे.**
तुमच्यासारख्याच व्यवसायांकडून माहिती घ्या
सर्व आकाराच्या रेस्टॉरंट्सनी त्यांच्या व्यवसायाचे स्वरूप बदलून टाकण्यासाठी Uber Eats सोबत भागीदारी केलेली आहे. त्यांनी हे कसे केले ते पहा.
मिळून मोठा विचार करुया.
आभासी रेस्टॉरंट्स सारख्या नवनवीन उपक्रमांमुळे या उद्योगाचे स्वरूप पालटते आहे. तुमचीही एखादी कल्पना प्रत्यक्षात आणण्याविषयी जाणून घ्या आणि आम्ही व्यवसायांना या स्पर्धेत पुढे राहण्यासाठी कशी मदत करतो ते पहा.
*याची व्याख्या ज्यांनी राईडशेअरिंग किंवा नवीन मोबिलिटी राईड पूर्ण केली आहे किंवा Uber Eats प्लॅटफॉर्मवरून दिलेल्या महिन्यात कमीतकमी एकदा जेवण ऑर्डर केले आहे, अशा अनन्य उपभोक्त्यांची, तिमाहीत प्रत्येक महिन्याला सरासरी काढून एकूण संख्या, अशी केली जाते.
**स्रोत: Uber अंतर्गत डेटा, डिसेंबर 2019.
Why Uber Eats
What we offer
Delivery options
Expand your reach
Order management
Marketing solutions
Customer loyalty
Back of house operations
How to start
Resources
Accepting orders